
MARATHI GOD NIGHT SMS
? *काही शब्द असतातचं असे की*
*ते नेहमीचं ऐकावे असचं वाटतं*
*काही नाती असतातचं एवढी गोड*
*की ती कधी संपूचं नये असचं वाटतं*
*_आणि_*..
*काही माणसं असतातचं*
*एवढी “आपली” की*
*ती नेहमी*
*आपलीचं असावीत असचं वाटतं*?
? *शुभ रात्री*?